World Cup : भारताच्या सहा विकेट पडल्यावर व्हायरल झाले हे मीम, धोनीवर सर्व मदार

World Cup : भारताच्या सहा विकेट पडल्यावर व्हायरल झाले हे मीम, धोनीवर सर्व मदार

सोशल मीडियावरही या सामन्याचा प्रभाव पाहायला मिळत आहे. सामन्याचे अनेक मीम व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै- वर्ल्ड कप २०१९ च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताला २४० धावांचं लक्ष्य दिलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताने ३१ षटकात ६ गडी गमावत फक्त ९४ धावा केल्या. महेंद्र सिंग धोनी आणि रविंद्र जडेजा भारताचा मोडलेला डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरही या सामन्याचा प्रभाव पाहायला मिळत आहे. सामन्याचे अनेक मीम व्हायरल होत आहेत.

अगदी बरोबर.. इथे कोणताही गेस चालत नाही. टीम इंडियाला आपल्या चाहत्यांसाठी आजचा सामना जिंकावाच लागेल.

आजच्या सामन्याची संपूर्ण मदार धोनीच्या खांद्यावर आहे. सहा विकेट गमावणाऱ्या टीम इंडियाला मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे चाहत्यांना धोनीकडून फार अपेक्षा आहेत. नेमकी याच गोष्टीचे मीम व्हायरल होत आहेत.

चाहत्यांसोबत विराट कोहलीचं रिअक्शनही काहीसं अशाच प्रकारचं आहे.

सहा विकेट गमावल्यानंतर क्रिकेटप्रेमी काहीसा असाच विचार करत असतील.

आता टीम इंडियाला भारतीयांच्या प्रार्थनाच वाचवू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळेच टीम इंडियाला चाहते घर बसल्या असे काहीसे सल्ले देत आहेत.

Batla House Trailer: ‘हमारे 17 करोड मुसलमानों को पढना नही आता?’

World Cup- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव

'या' गंभीर आजाराशी लढतेय ‘तपस्या’, लाइमलाइटपासून राहायला लागली दूर

ढसाढसा रडत प्रिन्स नरुलाने सांगितलं कसा झाला भावाचा मृत्यू

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

First published: July 10, 2019, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading