Elec-widget

...म्हणून कतरिना एक्स बॉयफ्रेंड सलमानचे फोटो लाईक करत नाही!

...म्हणून कतरिना एक्स बॉयफ्रेंड सलमानचे फोटो लाईक करत नाही!

सलमान खान आणि कतरीना कैफ सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'भारत'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

  • Share this:

सलमान खान आणि कतरीना कैफ सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'भारत'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आतापर्यंत या सिनेमातील गाणी रिलीज झाली आहेत. या सिनेमातील चौथं गाणं 'जिंदा हू मैं'च्या लाँचला या दोघांनीही हजेरी लावली.

सलमान खान आणि कतरिना कैफ सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'भारत'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आतापर्यंत या सिनेमातील गाणी रिलीज झाली आहेत. या सिनेमातील चौथं गाणं 'जिंदा हू मैं'च्या लाँचला या दोघांनीही हजेरी लावली.


या इव्हेंटमध्ये सलमान खान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. यावेळी त्यानं कतरीनाची मस्कारी करण्याची एकही संधी सोडली नाही.

या इव्हेंटमध्ये सलमान खान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. यावेळी त्यानं कतरिनाची मस्कारी करण्याची एकही संधी सोडली नाही.


साँग लाँचिंगवेळी कतरीनाला सोशल मीडियावर सलमानच्या कोणत्याही फोटोला लाइक का करत नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कतरीनानं जे उत्तर दिलं ते ऐकून सलमानही चकीत झाला.

साँग लाँचिंगवेळी कतरिनाला 'सोशल मीडियावर सलमानच्या कोणत्याही फोटोला लाइक का करत नाही' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कतरिनानं जे उत्तर दिलं ते ऐकून सलमानही चकीत झाला.

Loading...


कतरीनाला तु इन्स्टाग्रामवर सलमानच्य एकाही फोटोला लाइक का करत नाही असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून सलमान कतरीनाकडे पाहू लागला. यावर कतरीना हसून म्हणाली त्याला त्याचं इन्स्टाग्राम वाढवण्याची गरज आहे.

कतरिनाला तु इन्स्टाग्रामवर सलमानच्य एकाही फोटोला लाइक का करत नाही असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून सलमान कतरिनाकडे पाहू लागला. यावर कतरिना हसून म्हणाली त्याला त्याचं इन्स्टाग्राम अपग्रेड करण्याची गरज आहे.


यावेळी आणखी एक मजेशीर किस्सा प्रमोशन इव्हेंटदरम्यान घडला. कतरीनाला तु सलमानला कधी भाईजान म्हटलं आहेस का असा प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी आणखी एक मजेशीर किस्सा प्रमोशन इव्हेंटदरम्यान घडला. कतरिनाला, 'तु सलमानला कधी भाईजान म्हटलं आहेस का' असा प्रश्न विचारण्यात आला.


कतरीनाला हा प्रश्न विचारल्यावर कतरीना ऐवजी सलमाननं म्हटलं भाईजान तुमच्यासाठी तिच्यासाठी नाही. त्यावर रिपोर्टरनं सलमानला विचारला की मग तिने तुला काय म्हणावं. त्यावर लगेचच सलमाननं 'मेरी जान' असं उत्तर दिलं.

कतरिनाला हा प्रश्न विचारल्यावर कतरिना ऐवजी सलमाननं म्हटलं, 'भाईजान तुमच्यासाठी, तिच्यासाठी नाही.' त्यावर रिपोर्टरनं सलमानला विचारला की मग तिने तुला काय म्हणावं. त्यावर लगेचच सलमाननं 'मेरी जान' असं उत्तर दिलं.


सलमानचं हे उत्तर ऐकून कतरीना चक्क लाजताना दिसली. मात्र यामुळे सलमानच्या मनात कतरीनासाठी अजूनही खास जागा असलेली दिसून आली. काही वर्षांपूर्वी हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर कतरीनाच्या आयुष्यात रणबीरनं एंट्री केली. पण सलमान आमि कतरीनामदील मैत्री अद्याप तशीच आहे.

सलमानचं हे उत्तर ऐकून कतरिना चक्क लाजताना दिसली. मात्र यामुळे सलमानच्या मनात कतरिनासाठी अजूनही खास जागा असलेलचं दिसून आलं. काही वर्षांपूर्वी हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर कतरिनाच्या आयुष्यात रणबीरनं एंट्री केली. पण सलमान आणि कतरिनामधील मैत्री अद्याप तशीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: May 18, 2019 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...