गिफ्ट मिळालेली रोल्स रॉइस बिग बींनी का विकली? 'या' निर्मात्याने दिली होती भेट

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याजवळ अनेक जगप्रसिद्ध महागाड्या आहेत. पण भेट मिळालेली ही आलिशान रोल्स रॉइस त्यांनी का विकली?

  • Share this:

गेल्या काही दिवसांपासून बिग बी अमिताभ बच्चन आणि सिंघम अजय देवगण आपल्या गाड्यांमुळे खूप चर्चेत आहेत. पण दोघांचीही चर्चेत असण्याची कारणं वेगळी आहेत.

करण जोहरच्या एका कार्यक्रमात अजय काजोलसह उपस्थित होता. यावेळी करणने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सर्वात बेस्ट ठरल्यामुळे अजयला एक नवीन ऑडी कार भेट मिळाली.

तर इकडे महानायक अमिताभनी आपल्या महागड्या गाड्यांच्या ताफ्यातील शाही सवारी रोल्स रॉइस विकली आहे.

मिड-डे च्या बातमीनुसार, बिग बींनी आपली ही आलिशान कार बेंगळुरूच्या एका व्यावसायिकाला विकली. या व्यावसायिकाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत पण साक्षात बिग बींची गाडी मिळवणं म्हणजे मोठीच गोष्ट.

ही शाही कार अमिताभ यांना 2007 ला एका निर्मात्याने भेट दिली होती.

ही शाही कार अमिताभ यांना विधु विनोद चोपडा यांनी 2007 ला 'एकलव्य' चित्रपटाच्या चित्रकरणावेळी गिफ्ट म्हणून दिली होती. पण भेट म्हणून मिळालेली ही सुंदर कार बिग बींनी का विकली याचं कारण अद्याप कळलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 10:13 PM IST

ताज्या बातम्या