रणवीर, ‘Sada Sexy Raho Man’ ही काय भानगड आहे?

आकाशचा तर आतापूर्णच मेकओव्हर झाला असून पूर्वीचा आकाश हाच का? असा आता प्रश्न पडावा एवढा बदल त्याच्यात झालाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 06:03 PM IST

रणवीर, ‘Sada Sexy Raho Man’ ही काय भानगड आहे?

सैराट नंतर आकाश ठोसर हे नाव देशभर झालं. ग्रामीण ढंगाचा आणि ग्रामीण अंगाचा हा चॉकलेटी तरूण आता पूर्णच बदललाय. (सर्व फोटो सौजन्य -Instagram )

सैराट नंतर आकाश आणि रिंकू राजगुरूचं नशीब पूर्णपणे पालटून गेलंय.

सैराट नंतर आकाश आणि रिंकू राजगुरूचं नशीब पूर्णपणे पालटून गेलंय.

आकाशचा तर आतापूर्णच मेकओव्हर झाला असून पूर्वीचा आकाश हाच का? असा आता प्रश्न पडावा एवढा बदल त्याच्यात झालाय.

आकाशचा तर आतापूर्णच मेकओव्हर झाला असून पूर्वीचा आकाश हाच का? असा आता प्रश्न पडावा एवढा बदल त्याच्यात झालाय.

आकाश नंतर छोट्या पडद्यावरही झळकत राहिला आणि अनेक कंपन्यांच्या जाहीरातीतही त्याला कामं मिळत गेली.

‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरच्या चित्रपटातही तो दिसला होता.

Loading...

 आकाशला सेट-वेटची नुकतीच एक जाहीरात मिळाली. त्यात तो अभिनेता रणवीर सिंग बरोबर चमकला आहे.

या जाहीरातीला एक व्हिडीओ आकाशने आपल्या Instagram वर शेअर केलाय.

यात आकाश आणि रणवीरची उत्तम केमेस्ट्री दिसून आलीय

पण सोशल मीडियावर चर्चा आहे ती या व्हिडीओला आकाशने दिलेल्या कॅप्शनची.

Instagramवर व्हिडीओ शेअर करत आकाशने रणवीरवर  ‘Sada Sexy Raho Man’ अशी कमेंट केलीय.

रणवीर हा प्रचंड उर्जेने भरलेलं रसायन असून त्याच्या स्वभामुळे आकाशने केलेली ही कमेंट आता व्हायरल झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...