अंबानींच्या गणेश पूजेला प्रियांका चोप्राच्या भावासोबत दिसलेली ती 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण?

या मिस्ट्री गर्लच्या नावावरचा पडदा उठला असून ही मिस्ट्री गर्ल कोण आहे या विषयीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

  • Share this:

भारतातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांच्या घरी सोमवारी गणेश पुजा झाली. यावेळी सर्व बॉलिवूडकरांनी अँटिलियावर हजेरी लावली. मात्र यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राची आणि याचं कारण होतं त्याच्यासोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल. (फोटो- इन्स्टाग्राम)

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थचा साखरपुडा मोडला. मात्र त्याचं कारण कोणालाही समजू शकलेलं नाही प्रियांकाच्या आईनं सिद्धार्थ आणि त्याची होणारी पत्नी यांनी एकमेकांच्या संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे यावेळी सिद्धार्थ सोबत दिसलेली ही तरुणी या मागचं कारण तर नाही ना असा अंदाज लावला जात होता. (फोटो- इन्स्टाग्राम)

या दोघांनीही या दिवशी एकाच रंगाचे कपडे घातले होते. तसेच कॅमेराला एकत्र पोझ सुद्धा दिली त्यामुळे ही तरूणी चर्चेत आली होती. (फोटो- विरल भयानी इन्स्टाग्राम)

पण आता या मिस्ट्री गर्लच्या नावावरचा पडदा उठला असून ही मिस्ट्री गर्ल कोण आहे या विषयीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

सिद्धार्थ चोप्रासोबत अंबानींच्या गणेश पूजेला दिसलेली ही तरूणी साउथ अभिनेत्री निलम उपाध्या आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

निलम ही साउथ मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिनं अनेक तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

सिद्धार्थ आणि निलम गणेश पुजेला एकत्र दिसल्यानं हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

गणेश पूजेला या दोघांनीही एकाच रंगाचे कपडे घातल्यानं त्यांच्या अफेअर्सच्या चर्चाना उधाण आलं आहे. त्यामुळे दोन वेळी साखरपुडा मोडलेल्या सिद्धार्थचं निलम सोबतचं हे नवं नातं कोणतं वळण घेतं हे पाहाणं औत्सुक्याच असणार आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 04:42 PM IST

ताज्या बातम्या