• VIDEO #TRPमीटर : 'शनया'ची जादू फिकी झाली का?

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2018 05:17 PM IST | Updated On: Nov 2, 2018 08:48 PM IST

    दर आठवड्याच्या शेवटी मालिकांचा रिझल्टचा दिवस असतो. कारण टीआरपीचे आकडे जाहीर होतात. कुठल्या मालिकेचं TRP रेटिंग घसरलं कुठल्या मालिकेचं वधारलं हे यावरून समजतं. यावेळी कुठल्या मालिकेला कितवा नंबर मिळालाय ते पाहा या व्हिडिओत...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading