आईच्या बांगड्या विकून या स्टार अभिनेत्रीने भरलं हॉटेलचं बिल!

बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात तिला बॉडी शेमिंगचा प्रचंड सामना करावा लागला. मिशन मंगलच्या जोरदार यशानंतर लवकरच ती 'नटखट' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 09:34 PM IST

आईच्या बांगड्या विकून या स्टार अभिनेत्रीने भरलं हॉटेलचं बिल!

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री बनली आहे. मात्र तिचा आउटसाइडर ते बॉलिवूड हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली.

बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात तिला बॉडी शेमिंगचा प्रचंड सामना करावा लागला. तिच्या हेल्दी बॉडीमुळे तिला अनेकदा नकार मिळाला. मात्र तिनं यावर मात करत बॉलिवूडमधील आपलं स्थान पक्क केलं.

बॉलिवूड स्ट्रगलिंगच्या कळात विद्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. हाताशी कोणताही सिनेमा नाही. निर्मात्यांकडून मिळणारे नकार हे पचवताना तिला अनेकदा पैशांची चणचण भासत असे.

अनेकदा विद्याकडे हॉटेलची बिल भरण्यासाठी पैसे नसत. अशावेळी एकदा पैसे नसल्यानं आपल्या आईचे सोन्याच्या बांगड्या विकून हॉटेलचं बिल भरलं होतं.

मागच्या वर्षी विद्या बालननं 'नेर कोंडा परवाई' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. या सिनमासाठी विद्यानं मानधन घेतलं नव्हतं. बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांना आदरांजली म्हणून तिनं या सिनेमाचं मानधन नाकारलं.

Loading...

विद्यानं आतापर्यंत ठराविक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मिशन मंगल नंतर लवकरच ती 'नटखट' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 09:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...