एकाने विचारले, 'एका रात्रीचे किती घेतेस..'; यानंतर तारक मेहता फेम बबितानं केलं 'हे' काम
एकाने विचारले, 'एका रात्रीचे किती घेतेस..'; यानंतर तारक मेहता फेम बबितानं केलं 'हे' काम
'तारक मेहत का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय शोमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. यातिल बबितावर फक्त जेठालालचा जीव जडलेला नाहीतर अनेक लोकांची ती क्रश आहे
मुंबई, 15 फेब्रुवारी- 'तारक मेहत का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय शोमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. यातिल बबितावर फक्त जेठालालचा जीव जडलेला नाहीतर अनेक लोकांची ती क्रश आहे. बबिताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मात्र यामुळे तिला कधी कधी वाईट कमेंटचा देखील सामना करावा लागतो.
12 वर्षापासून सुरू आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) भारतीय टीव्ही विश्वातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शोपैकी एथ आहे. या शोला आता 12 वर्ष उलटून गेले आहेत. जेठालाल गडा (दिलीप जोशी), दया गडा (दिशा वकानी) आणि अन्य कलाकार त्यांच्या याच नावामुळे लोकप्रिय झाले आहेत.
वाचा-शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढला, जेलमध्ये गेला, पंजाबी अभिनेता अकाली हरपलाबबिताचे व्हिडिओ होतात व्हायरल
या टी शोमध्ये बबिताची भूमिका कमी काळातच लोकप्रिय झाली. बबिताचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाचे नेहमी कौतुक होते. ही भूमिका मुनमुन दत्ताने साकारले आहे. तिचे इन्स्टावर लाखोच्या घरात चाहते आहेत. यामुळेच तिचे व्हिडिओ क्षणात व्हायरल होतात.
वाचा-Sandhya Mukhopadhyay Death: या ज्येष्ठ गायिकेने जगाचा घेतला निरोपएकाने विचारले की, एका रात्रीचे किती घेतीस ...
बबिताच्या फोटोचे लोक कौतुक करत आहेत. तर काही लोक असतात जे वाईट कमेंट करयाला जराही मागे पुढे पाहत नसतात. असाच काहीसं तिच्या पोस्टच्या बाबतीत झालं आहे. तिनं तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला लाखो लोकांनी पसंती दर्शवली आहे. मात्र एका व्यक्तीने घाणेरड्यापणाच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. तिला एका रात्रीचे किती घेतेस ...अशी काही कमेंट कले आहे.
मुनमुन दत्ताने देखील सडोतोड उत्तर
दुसरी एकादी अभिनेत्री असते तर तिनं दुर्लक्ष केले असते. पण मुनमुन त्यापैकी नाही. तिनं या व्यक्तीला त्याच्या भाषेतच सडेतोड उत्तर दिलं आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.