'बिग बाॅस 11'मध्ये काय काय आहे?

'बिग बाॅस 11'मध्ये काय काय आहे?

'बिग बाॅस 11' सप्टेंबरच्या 11 तारखेला सुरू होणार होता. पण आता बातमी अशी आहे की हा शो 1 आॅक्टोबरपासून सुरू होतोय.

  • Share this:

14 आॅगस्ट : 'बिग बाॅस 11' सप्टेंबरच्या 11 तारखेला सुरू होणार होता. पण आता बातमी अशी आहे की हा शो 1 आॅक्टोबरपासून सुरू होतोय.

या सिझनमध्ये 'बिग बाॅस'मध्ये काय काय आहे?

  • बिग बाॅस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 10 ते 11 पाहता येईल
  • सलमान खान शनिवार आणि रविवार रात्री 9 ते 10 या वेळेत प्रेक्षकांना भेटेल
  • सेलिब्रिटींसोबत सर्वसाधारण व्यक्तीही या शोमध्ये आहेत
  • पण या 'काॅमन मॅन'ला पैसे मिळवायचेत ते टास्क पूर्ण करूनच
  • या शोमध्ये एकाच कुटुंबातली दोन जण भाग घेऊ शकतात
  • म्हणजे आई-मुलगी, बहीण-बहीण वगैरे

बिग बाॅसच्या 11व्या सिझनमध्ये कोण कोण सेलिब्रिटीज असणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. तेव्हा कलर्सवर पुन्हा बिग बाॅसचं तुफान घेऊन येतोय सलमान खान.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 11:53 AM IST

ताज्या बातम्या