Elec-widget

'हे' असेल रणवीर-दीपिकाचं वेडिंग डेस्टीनेशन ?

'हे' असेल रणवीर-दीपिकाचं वेडिंग डेस्टीनेशन ?

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र हे लग्न होणार कुठे याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातायत.

  • Share this:

09 एप्रिल : विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नानंतर कलाविश्वात सर्वाधिक चर्चा रंगली ती रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाबाबत. या वर्षाअखेर ही दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. रणवीर किंवा दीपिकाकडून अद्याप याबाबत कोणतीच औपचारिक घोषणा झाली नाही. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लग्नाच्या चर्चांबाबत काही सूचक वक्तव्यं केली.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र हे लग्न होणार कुठे याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातायत.

पण मंडळी हे लग्न स्वित्झर्लंडमध्ये होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ते असं की, रणवीर सिंग हा स्वित्झर्लंड टुरिझमचा ब्रँण्ड अँम्बेसिडर आहे. त्यामुळे त्याने त्याचं लग्न स्वित्झर्लंडमध्ये करावं अशी ऑफर त्यांनी रणवीरला दिली.

लग्न स्थळाच्या या ऑफरला अद्याप रणवीरने आपला होणार किंवा नकार कळवला नसला तरीही या ऑफरमुळे नसत्या चर्चांना उधाण आलं. आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2018 08:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...