अनुष्का हार घालणार तेच विराटला मित्रांनी घेतलं उचलून, 'विरानुष्का'च्या लग्नाचा व्हिडिओ

अनुष्का हार घालणार तेच विराटला मित्रांनी घेतलं उचलून, 'विरानुष्का'च्या लग्नाचा व्हिडिओ

  • Share this:

11 डिसेंबर : आमच्या आयुष्याची ही सुंदर सुरुवात असं सांगत बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली विवाहबंधनात अडकले आहे. इटलीमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थिती विराट आणि अनुष्का लग्नाच्या बोहल्यावर चढले. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लग्नाचा एक खास व्हिडिओही व्हायरल झाला आहे. जेव्हा अनुष्का विराटच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न करते तेव्हा विराटचे मित्र त्याला उचलून घेतात अशा धमाल मस्तीही व्हिडिओतून पाहण्यास मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 11:26 PM IST

ताज्या बातम्या