Elec-widget

...जेव्हा बेभान होऊन नाचतात विरुष्का!

...जेव्हा बेभान होऊन नाचतात विरुष्का!

विराट आणि अनुष्काचा डान्सचा एक हटके व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि मग काय पुन्हा ते सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले.

  • Share this:

03 जानेवारी : 2017मध्ये सगळ्यात गाजलेलं जोडपं म्हणजे विराट आणी अनुष्का. त्यांच्याविषयीच्या चर्चा काही केल्या थांबता थांबत नाही आहेत. आताही विराट आणि अनुष्काचा डान्सचा एक हटके व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि मग काय पुन्हा ते सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले.

विराट आणि अनुष्का सध्या दक्षिण अफ्रिकेमध्ये केप टाऊन शहरात आपला लग्नानंतरचा खास वेळ घालवत आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. यातल्या एका व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्काने दक्षिण अफ्रिकेच्या रस्त्यावर एक हटके डान्स केला. त्यात ते दोघेही अगदी बेभान होऊन दिलखुलास नाचत आहेत आणि मस्तीही करत आहेत.

Loading...

So anyone wants to shake a leg with @anushkasharma 😂😅😘😍💃💃💃 ____________________________ Follow @virat.kohliislife ____________________________ #indvssa #viratkohli #virat #anushka #teamindia #bleedblue #kingkohli #anushkasharma #virushka #virushka_nation

A post shared by Viratkohlifanclub (@virat.kohliislife) on

त्यांच्या या गमतीशीर डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलाच गाजलाय. पण खरं तर या व्हिडिओमुळे विराट आणि अनुष्काच्या नात्यातला गोडवा आपल्या सगळ्यांनाच पहायला मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2018 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...