Home /News /entertainment /

Live शोमध्ये रश्मिका मंदानासोबत Wardrobe Malfunction; कॅमेऱ्यासमोरच Oops Moment

Live शोमध्ये रश्मिका मंदानासोबत Wardrobe Malfunction; कॅमेऱ्यासमोरच Oops Moment

'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर Rashmika Mandanna ची प्रसिद्धीही वाढली आहे.

    Rashmika Mandanna Oops Moment Wardrobe Malfunction: ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा सध्या चर्चेत आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतच्या प्रेक्षकांमध्ये 'पुष्पा' या चित्रपटाबद्दल उत्साह पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने प्रमुख भूमिका केली आहे. पुष्पाच्या यशानंतर रश्मिका मंदाना चर्चेत आली आहे. याशिवाय तिच्याकडे अनेक प्रोडेक्टही आले आहेत. (Wardrobe Malfunction with Rashmika Mandana in Live Show, Oops Moment in front of the camera) सोशल मीडियावर नेटकरी रश्मिका मंदानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. यादरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात तिच्यासोबत Oops चा क्षण घडला. एका लाइव्ह इव्हेंटमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. बातचीत करीत असताना ती आपल्या पायांची पोजिशन बदलते. तेव्हा तिच्यासोबत Wardrobe Malfunction चा प्रकार घडतो. हे ही वाचा-'तासंतास सराव केला..' सोशल मीडियावर 'सामी' चा ट्रेंड पाहून भारावली रश्मिका मंदना तसं पाहता रश्मिका या पोशाखात खूप सुंदर दिसत आहे. मात्र हे कपडे इतके लहान होते की, पायांची पोजिशन बदलताना तिचे अंतर्वस्त्र कॅमेऱ्यात कैद झाले आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रश्मिकाने 2016 मध्ये कन्नड चित्रपटात किरिट पार्टीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर 2018 मध्ये चलो से या चित्रपटातून तेेलुगु डेब्यू केलं होतं. ज्यात तिच्यासोबत नागा शार्या हा अभिनेता होता. रश्मिकाने याशिवाय चित्रपट डियर कॉम्रेडमध्ये विजय देवरकोंडासोबत काम केलं होतं. जी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rashmika mandanna

    पुढील बातम्या