अनुष्काशी पहिल्याच भेटीत विराटनं केली होती 'ही' चूक, अशी होती तिची प्रतिक्रिया

अनुष्का माझ्या लाइफमध्ये आल्यानंतर माझं आयुष्य बदलून गेलं असं विराट नेहमी सांगतो.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 12:18 PM IST

अनुष्काशी पहिल्याच भेटीत विराटनं केली होती 'ही' चूक, अशी होती तिची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सर्वांनाच माहीत आहे. सध्या हे दोघं जगभरातलं लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जातात. (फोटो- इन्स्टाग्राम)

मात्र फार थोड्या लोकांना माहीत आहे की, त्यांची ओळख एका जाहीरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती. ज्याच रुपांतर नंतर मैत्रीत आणि मैत्रीतून प्रेमात झालं. पण त्याच्या पहिल्या भेटीच्या वेळी विराट खूप नर्व्हस होता. (फोटो- इन्स्टाग्राम)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विराटनं स्वतः या गोष्टीची कबुली दिली. अनुष्काला भेटण्याआधी तो खूप नर्व्हस होता आणि अशात त्यानं पहिल्याच भेटीच्या दरम्यान एक अशी चूक केली होती जी त्यानं खरं तर करायला नको होती. (फोटो- इन्स्टाग्राम)

विराट-अनुष्का यांची पहिली भेट एका जाहीरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती. त्यावेळी त्यानं चक्क अनुष्कावरच जोक केला. ज्यामुळे अनुष्का जवळजवळ त्याच्यावर चिडलीच असती मात्र सुदैवानं तसं काही झालं नाही. (फोटो- इन्स्टाग्राम)

अनुष्का आणि विराट पहिल्यांदा भेटले त्यावेळी ती हिल्स घालून आली होती. ज्यामुळे तिची उंची विराटपेक्षा जास्त दिसत होती. यावर विराटनं तिला म्हटलं, यापेक्षा जास्त उंचीची हिल्स सापडली नाही का? (फोटो- इन्स्टाग्राम)

Loading...

विराटच्या या कमेंटवर अनुष्का म्हणाली, 'एक्सक्यूज मी'. अनुष्काच्या या प्रतिक्रियेनंतर विराट जे समजायचं ते समजला आणि त्यानं मी फक्त मस्करी केली असं म्हणत हे प्रकरण तिथेच आटोपतं घेतलं. (फोटो- इन्स्टाग्राम)

विराटचा हा जोक थोडासा अजब असला तरी यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि 2017 मध्ये या दोघांनीही लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्याला नवी ओळख दिली. (फोटो- इन्स्टाग्राम)

अनुष्का माझ्या लाइफमध्ये आल्यानंतर माझं आयुष्य बदलून गेलं असं विराट नेहमी सांगतो. तसेच हे दोघंही नेहमीच एकमेकांना पाठिंबा देताना. दिसतात. त्यांची केमिस्ट्री आजही सगळीकडे लोकप्रिय आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...