अनुष्कानं शेअर केला बिकिनी फोटो, कमेंट करण्याचा मोह विराटलाही आवरेना

अनुष्का शर्मानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

अभिनेत्री अनुष्का शर्मा मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूड पासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती नेहमीच ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.

अनुष्का शेवटची शाहरुख खानसोबत ‘झीरो’ सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती पती विराट कोहली सोबत टाइम स्पेंड करताना दिसते.

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. एका बाजूला टीम इंडिया मैदान गाजवत असताना दुसरीकडे खेळाडूच्या पत्नी तिथल्या बीचवर सुट्टी एंजॉय करत आहेत.

अनुष्का शर्मा सुद्धा विराट सोबत वेस्ट इंडिजला गेली असून तिनं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं ‘Sunkissed And Blessed’ असं कॅप्शन दिलं आहे.

अनुष्काच्या या फोटोवर विराट कोहली रोमँटिक झालेला दिसला. विराटनं या फोटोवर कमेंट करताना हार्ट आणि हार्ट आइज एमोजी पोस्ट केल्या आहेत.

याशिवाय विराट कोहलीनं सुद्धा त्याच्या इन्स्टाग्रामवर बीच साइडचा एक फोटो शेअर केला होता.

अनुष्का सध्या सिनेमांपासून दूर असली तरीही ती लवकरच नेटफ्लिक्सची एक वेब सीरिज प्रोड्यूस करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 02:55 PM IST

ताज्या बातम्या