एअरपोर्टवर दिसले ‘विरुष्का’, कोहलीची नजर कमकूवत झालीये?

सिंगापूरमध्ये काही निवांत क्षण घालवून दोघं नुकतेच मुंबईत परतले. मुंबईतील विमानतळावर त्या दोघांना पाहण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2019 09:36 AM IST

एअरपोर्टवर दिसले ‘विरुष्का’, कोहलीची नजर कमकूवत झालीये?

अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून एकमेकांसोबत मौल्यवान क्षण जगायला विसरत नाहीत. सिंगापूरमध्ये काही निवांत क्षण घालवून दोघं नुकतेच मुंबईत परतले. मुंबईतील विमानतळावर त्या दोघांना पाहण्यात आलं.

नेहमीच आपल्या फॅशनसाठी ट्रोल होणाऱ्या रणवीर सिंग आपल्या आगामी गली बॉय सिनेमाच्या प्रमोशनसाठी गुलाबी जॅकेट आणि पॅन्टमध्ये दिसला. यावेळी रणवीरसोबत आलिया भट्टही होती.

ट्रॅक पॅन्ट वापरण्याचा कंटाळा आलेल्या तैमूरने पुन्हा एकदा डेनिम पॅन्टला पसंती दिली. यावेळी तो आई करिना कपूरसोबत नाही तर नॅनीसोबत दिसला.

Loading...

मलायका अरोरासोबत अफेअरच्या चर्चा असलेला अभिनेता अर्जुन कपूरही सोमवारी मुंबई एअरपोर्टवर दिसला. सध्या तो आशुतोष गोवारीकरच्या पानीपत सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर मुंबईत दिसले. यावेळी मीरा फार हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...