लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला विराट-अनुष्काची भावुक पोस्ट, पाहा UNSEEN PHOTO

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आज लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आज लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. 11 डिसेंबर 2017ला या दोघांनी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती.

विराट-अनुष्काचं लग्न अत्यंत खासगी स्वरुपाचं होतं. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या लग्नाचे काही मोजकेच फोटो समोर आले होते. जे सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते.

विराट-अनुष्कानं लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही अनसीन फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

अनुष्का शर्मानं लग्नाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं, एखद्या व्यक्तीवर प्रेम करणं हे देवाचा चेहरा पाहण्यासारखं आहे- व्हिक्टर ह्यूगो. प्रेम ही फक्त जाणीव किंवा भावना नसते तर त्याहून जास्त काहीतरी असतं. तू माझ्या आयुष्यात आहेस त्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजते.

याशिवाय विराट कोहलीनंही त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यानं लिहिल, प्रेम हे फक्त प्रेम नसतं तर ते त्याहून बरंच काही असतं आणि जेव्हा देव तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती देतो जी तुम्हाला त्याची वारंवार जाणीव करुन देते. त्यावेळी तुमच्या मनात ही एकच भावना असते.

विराट अनुष्का 2013 पासून एकमेकांना डेट करत होते मात्र लग्नाच्या अगोदर या दोघांनी कधीच सार्वजनिक ठिकाणी याबद्दल बोलणं टाळलं होतं. तसेच त्यांच्या लग्नात प्रसारमाध्यमांना बंदी घालण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या