News18 Lokmat

विराट,अनुष्का नटून थटून करतायत तरी काय?

दोघंही चांगल्या पोशाखात आहेत. नटलेले आहेत. तुम्हाला वाटेल दोघं कुणाच्या लग्नाला आलेत की काय?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2017 05:16 PM IST

विराट,अनुष्का नटून थटून करतायत तरी काय?

13 सप्टेंबर : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची लव्हस्टोरी काही लपलेली नाही. सोशल मीडियावर विराटनं आपल्या प्रेमाचा 'इजहार'ही केला.दोघांची  जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहेच. सध्या दोघांचा एक हा फोटो व्हायरल झालाय.

दोघंही चांगल्या पोशाखात आहेत. नटलेले आहेत. तुम्हाला वाटेल दोघं कुणाच्या लग्नाला आलेत की काय? पण तसं नाहीय. दोघं एका जाहिरातीचं शूटिंग करतायत. तेव्हाचा हा फोटो आहे.

दोघांच्या प्रेमाची सुरुवातही एका जाहिरातीपासून झाली होती. शॅम्पूची जाहिरात करण्यासाठी दोघं पहिल्यांदा एकत्र भेटले आणि मग हा सिलसिला सुरू झाला.

सध्या दोघं न्यूयाॅर्कमध्ये सुट्टी एंजाॅय करतायत. विराटनं स्वत:चा सेल्फी शेअर केला होता. आणि लिहिलं होतं, अपने प्यार के साथ बहुत ही जरूरी ब्रेक पर.

एकूणच या दोघांचे फोटोज कधीही लोकप्रिय होतायत एवढं खरं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...