अभिनेत्री श्वेता तिवारी सौंदर्याच्या बाबतीत स्वतःच्या मुलीलाच देतेय टक्कर, पाहा PHOTOS

काही दिवसांपूर्वी 'हम तुम और देम' या वेब सीरिज मधील बोल्ड अवतार चर्चेत श्वेता तिवारी खूप चर्चेत आली होती.

  • Share this:

टीव्ही मालिका मेरे डॅड की दुल्हन मधील हटके भूमिका आणि हम तुम और देम या वेब सीरिज मधील बोल्ड अवतार यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

श्वेता तिवारी नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहीली आहे. पण सध्या ती तिच्या भावाचं लग्न एन्जॉय करत आहे.

 भावाच्या हळदी सेरेमनीचे काही फोटो श्वेतानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात ती पिवळ्या रंगाच्या लेहंग्यात दिसली. यावेळी तिची मुलगी सुद्धा तिच्यासोबत होती. मात्र लुकच्या बाबतीत श्वेता तिच्या मुलीवरच भारी पडताना दिसली.

श्वेता तिवारी तिच्या पलक तिवारी आणि रेयांश कोहली या दोन्ही मुलांसोबत तिच्या कुटुंबासोबत या सेरेमनीचा आनंद घेताना दिसली. तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

श्वेतानं  मुलगी पलक आणि होणारी वहिनी यास्मिन शेख हिच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, आनंदाचे क्षण यासोबतच तिनं #nidwedsyas #nidyas हे हॅशटॅग सुद्धा वापरले आहेत.

 एका फोटोमध्ये श्वेता आणि तिची होणारी वहिनी भाऊ निधान तिवारीला किस करताना दिसत आहे. या फोटोला श्वेतानं कुटुंब असं कॅप्शन दिलं आहे.

याशिवाय श्वेताच्या फॅनपेजवरही तिचे अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यात ती हे फंक्शन एन्जॉय करताना दिसत आहे.

श्वेताची मुलगी पलक हिचाही एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती तिच्या लहान भावासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये या दोघांमधील क्यूट बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 04:03 PM IST

ताज्या बातम्या