अनुष्का शर्माचं HOT फोटोशूट, विराटच्या कमेंटने चाहते खल्लास! पाहा PHOTOS

तिचं हे फोटोशूट HOT असून तिने तिचे सर्व Bold आणि Beautiful फोटोज् आपल्या Instagramवर शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनीही पसंती दिलीय.

  • Share this:

मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोशल मीडिया कायम सक्रिय असते. नुकतच तिने VOGUEसाठी एक फोटोशूट केलंय. (सर्व फोटो- सौजन्य Instagram)

असल्याचं म्हटलंय. त्यामुळे 'विरुष्का'चे सर्वच चाहते खल्लास झाले आहेत.

या फोटोंमध्ये अनुष्का अतिशय सुंदर दिसत असून तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. VOGUE ने अनुष्काला Icon of The Year 2019 हा पुरस्कार दिलाय.

एका फोटोवर अनुष्काने Bold कमेंटही केलीय. Do NOT stress.My right side hasn't caught fire असं तिने म्हटलं आहे.

अनुष्काच्या बॉलिवूडमधल्या करियरला 11 वर्ष झाली असून तिने तिनही दिग्गज 'खानां'सोबत काम केलंय. त्यातले अनेक चित्रपट हिट झाले आहेत. सुपरस्टार शहारुख खान यांच्यासोबत तिचा तिसरा चित्रपट येणार आहे.

अनुष्का ही फक्त सुंदर असल्यामुळेचं तिचं कौतुक होत नाही तर तिच्याजवळ अभिनयाचीही उत्तम जाण असल्याबद्दल तिचं कौतुक केलं जातं.

सलमान, अमीर किंवा शहारुख या तिघांसोबतही तिचं उत्तम ट्युनिंग जमतं त्याचबरोबर रणवीर आणि रणबीर यांच्यासोबतही तिची उत्तम केमेस्ट्री जमते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 04:24 PM IST

ताज्या बातम्या