• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राणादा'ला बेदम मारहाण, मालिकेतून घेणार एक्झिट?
  • VIDEO : 'राणादा'ला बेदम मारहाण, मालिकेतून घेणार एक्झिट?

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 09:38 PM IST | Updated On: Jun 12, 2019 09:39 PM IST

    मुंबई, 12 जून : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादा एक्झिट घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच मालिकेत एक फाईट सीक्वेन्स शूट झाला. यावेळी राणादाला बेदम मारण्यात आलं. यानंतर राणादा म्हणजेच हार्दिक जोशी शुटिंग संपवून मुंबईत परतला. त्यामुळे राणादा सीरियलमधून एक्झिट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading