विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा आता येणार समोर, ईशाशी लग्न करण्यामागे आहे स्वार्थ

तुला पाहते रे मालिकेत सध्या सगळं गोड गोड चाललंय. पण लवकरच यात मोठा धक्कादायक बदल होतोय

News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2019 04:26 PM IST

विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा आता येणार समोर, ईशाशी लग्न करण्यामागे आहे स्वार्थ

झी मराठीवरील 'तुला पाहते रे'. या मालिकेमधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि ईशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती.

सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला.

निमकरांची इशा सरंजामेंच्या मोठ्या घरात लग्न करून आली आणि रुळली.

सगळं चांगलं चालू असताना आता मालिका एक रंजक वळण घेणार आहे. मालिकेतील जालिंदरची व्यक्तिरेखा वेगवेगळ्या पद्धतीने ईशाला वेळोवेळी सावध करताना प्रेक्षकांनी पाहिली आहे.

आता मालिकेत बदल व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जालिंदरच्या म्हणण्यात तथ्य आहे की काय अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण होईल.

आता लवकरच विक्रांतचा एक वेगळाच चेहरा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तो निगेटिव्ह शेडमध्ये आहे.

विक्रांतने त्याच्या स्वार्थासाठी ईशाशी लग्न केल्याचं समोर येतं.

पण विक्रांतने असं का केलं? त्याच्या अशा वागण्याचं कारण काय आहे? या सगळ्यामागे त्याचा स्वार्थ काय आहे? या सर्व प्रश्नांचा उलगडा मालिकेच्या येत्या काही भागात होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 04:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close