ईशा-विक्रांतच्या एका लग्नपत्रिकेची किंमत कळली तर तुम्हाला धक्काच बसेल

विक्रांत सरंजामे आणि ईशाचं लग्न 13 जानेवारीला होणार आहे. भोर इथे हे लग्न होईल. या लग्नाची पत्रिका पाहून तुम्ही थक्कच व्हाल

News18 Lokmat | Updated On: Jan 5, 2019 06:24 PM IST

ईशा-विक्रांतच्या एका लग्नपत्रिकेची किंमत कळली तर तुम्हाला धक्काच बसेल

विक्रांत आणि ईशाचं लग्न अखेर ठरलं. आता सुरू आहे तयारीची धामधूम. लग्नातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नपत्रिका.

सरंजामेंची लग्नपत्रिका खासच आहे. ती दाखवायचं काम सोपवलंय मायरावर. आॅफिसमध्ये सगळ्यांना काॅन्फरन्स हाॅलमध्ये बोलवून मायरा ती पत्रिका दाखवतेय.

आमंत्रण पत्रिका खासच आहे. त्यात एक छोटासा गणपती बाप्पाही आहे. शुभकार्याला आशीर्वाद द्यायला.

Loading...

याशिवाय या पत्रिकेत चांदीचा कुंकवाचा करंडा, मोती अशा गोष्टीही आहेत.

लग्नपत्रिका सगळ्यांना दाखवायचा कार्यक्रम एकदम शानदार झाला.

यावेळी ईशाची आई आणि मावशीही आल्या होत्या. वैभवाचं दर्शन झाल्यावर हरखून गेल्या होत्या.

या पत्रिकेची किंमत काय, हा प्रश्न ईशाच्या वडिलांनी मायराला विचारला.

त्याचं उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. ते म्हणजे याची किंमत आहे दीड लाख रुपये.

विक्रांत आणि ईशाचं लग्न भोरला 13 जानेवारीला होणार आहे. हे लग्न सरंजामे स्टाइल होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...