अभिनेता विकास समुद्रे यांना ब्रेन हॅम्रेज, उपचारासाठी मदतीची गरज

विनोदी अभिनेता विकास समुद्रे यांना ब्रेन हॅम्रेज झालं असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी मिरा रोड येथील हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2018 04:45 PM IST

अभिनेता विकास समुद्रे यांना ब्रेन हॅम्रेज, उपचारासाठी मदतीची गरज

16 जानेवारी : विनोदी अभिनेता विकास समुद्रे यांना ब्रेन हॅम्रेज झालं असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी मिरा रोड येथील हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलंय. विकासची आर्थिक परिस्थिती फार बरी नसल्यामुळे उपचाराचा खर्च कसा होणार असा प्रश्न त्यांच्या घरच्यांना पडला.

नाट्य-सिनेसृष्टीतल्या लोकांनी पुढे येऊन या कठीण प्रसंगी त्यांची मदत करावी अशी विनंती विकास यांच्या घरच्यांनी केलीये, तरी या करता अनेक दिग्गज पुढे आले असून मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सुद्धा एका हॉस्पिटलमध्ये विकासच्या उपचाराची व्यवस्था केल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2018 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...