प्रेग्नन्सीच्या चर्चांवर भडकली विद्या बालन; म्हणाली, मागची 7 वर्ष...

पहिल्यांदा विद्याच्या प्रेग्नन्सीच्या अफवा आल्या होत्या त्यावेळी तिच्या लग्नाला फक्त एक महिना झाला होता. 2012 मध्ये विद्यानं निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 01:09 PM IST

प्रेग्नन्सीच्या चर्चांवर भडकली विद्या बालन; म्हणाली, मागची 7 वर्ष...

अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना लग्न झाल्यानंतर सतत प्रेग्नन्सीच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून किंवा इतर गोष्टींवर त्यांच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सुरू होतात. सध्या अभिनेत्री विद्या बालनलाही काहीशा अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे.

मागच्या काही दिवसांपासून विद्या बालन प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. याआधीही तिच्यासोबत अनेकदा घडलं पण तिनं कधीच यावर प्रतिक्रिया दिली नव्हती.

मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्यानं प्रेग्नन्सीच्या चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं या सर्व प्रश्नांवर उत्तर देताना ती असं काही बोलली की त्यानं सर्वांचीच बोलती बंद झाली आहे.

नुकतंच स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत विद्या तिच्या प्रेग्नन्सीबाबत बोलली. तिनं सांगितलं की, मागच्या 7 वर्षांपासून ती अशाप्रकारच्या अफवांचा सामना करत आहे.

विद्या म्हणाली मी प्रेग्नन्ट नाही आणि मला हे सांगायची अजिबात लाज नाही वाटत की, इतर अभिनेत्रींप्रमाणे माझं पोट फ्लॅट नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरायला वेळ लागत नाही.

Loading...

विद्या पुढे म्हणाली, जर एखादा स्टायलिश ड्रेस माझ्या स्किनवर फिट होत असेल तर सर्वांना वाटतं की, मी प्रेग्नन्ट आहे. मी माफी मागू इच्छिते, पण याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं कोणतंच काम नाही का?

विद्या पुढे म्हणाली, जर एखादा स्टायलिश ड्रेस माझ्या स्किनवर फिट होत असेल तर सर्वांना वाटतं की, मी प्रेग्नन्ट आहे. मी माफी मागू इच्छिते, पण याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं कोणतंच काम नाही का?

पहिल्यांदा विद्याच्या प्रेग्नन्सीच्या अफवा आल्या होत्या त्यावेळी तिच्या लग्नाला फक्त एक महिना झाला होता. 2012 मध्ये विद्यानं निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केलं आहे.

पहिल्यांदा विद्याच्या प्रेग्नन्सीच्या अफवा आल्या होत्या त्यावेळी तिच्या लग्नाला फक्त एक महिना झाला होता. 2012 मध्ये विद्यानं निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 01:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...