News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'हॉट' आणि 'बोल्डनेस'ही वाचवू शकलं नाही या अभिनेत्रींचं करिअर
  • VIDEO : 'हॉट' आणि 'बोल्डनेस'ही वाचवू शकलं नाही या अभिनेत्रींचं करिअर

    News18 Lokmat | Published On: Jan 29, 2019 01:38 PM IST | Updated On: Jan 29, 2019 01:38 PM IST

    मुंबई, 29 जानेवारी : बॉलिवूडच्या चाहत्यांची आवड दर काही दिवसांनी बदलत असते. सुरुवातीला सिनेमा कलाकारांच्या नावावर चालायचा, तर आता सिनेमाचा विषय किती चांगला आहे यावर सिनेमाचं यश अवलंबून असतं. सिनेमात किती पैसा गुंतवला गेला याचा प्रेक्षकांना काही फरक पडत नाही. सिनेमाची कथा आणि पटकथा किती चांगली आहे हे ते प्रामुख्याने पाहतात. त्यामुळे बोल्डनेस आणि ग्लॅमच्या विश्वासावर सिनेसृष्टीत आलेल्या अभिनेत्रींना प्रेक्षक फारसं गांभीर्याने घेत नाहीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी