• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील
  • VIDEO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील

    News18 Lokmat | Published On: Dec 26, 2018 08:43 PM IST | Updated On: Dec 26, 2018 09:04 PM IST

    मुंबई, 26 डिसेंबर : बाळासाहेब ठाकरेंवरच्या 'ठाकरे' सिनेमाचा मराठी ट्रेलरही दिमाखात लाँच झाला. काही दिवसांपूर्वी बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा टीझरही मोठ्या दिमाखात लाँच झाला. अमिताभ बच्चन आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टीझर लाँच झालं होतं. १९९३च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरील 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला होता. या सिनेमातून शिवसेना मनसेची अनोखी युती पाहायला मिळतेय. सिनेमाची निर्मिती शिवसेना नेते संजय राऊत करतायत, तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे करत आहेत.23 जानेवारी 2019ला हा सिनेमा रिलीज होईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading