'थलाईवा' रजनीकांतचा हा व्हिडिओ व्हायरल

'थलाईवा' रजनीकांतचा हा व्हिडिओ व्हायरल

नुकतंच राजकारणात येण्याची घोषणा रजनीकांत यांनी केली होती.

  • Share this:

06 मे:  दक्षिणेतला सुपरस्टार,  देव रजनीकांतचा एक नवा व्हिडिओ सध्या  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो चेन्नई विमानतळावर आल्यावरचा हा व्हिडिओ असून तो लाखो लोकांनी शेअर केला आहे.

नुकतंच राजकारणात येण्याची घोषणा रजनीकांत  यांनी केली होती. त्यानंतर आपल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी रजनीकांत विदेशात होता. त्याचे विदेशातले अनेक फोटो व्हायरल होत होते. पण आता काला या सिनेमाच्या  ऑडिओ लॉँंचसाठी रजनीकांत भारतात परतला आहे. त्याचं चेन्नई विमानतळावर चाहत्यांनी  प्रचंड गर्दी  जमली होती.  थलाईवलासाठी  चाहत्यांनी जल्लोषही केला. रजनीकांतच्या लोकप्रियतेचा हा व्हिडिओ त्याची कन्या सौंदर्याने शेअर केला आहे.

First published: May 6, 2018, 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading