• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ...म्हणून ‘ठाकरे’ सिनेमात या सीनवेळी भावुक झाला नवाजुद्दीन
  • VIDEO : ...म्हणून ‘ठाकरे’ सिनेमात या सीनवेळी भावुक झाला नवाजुद्दीन

    News18 Lokmat | Published On: Jan 9, 2019 08:40 PM IST | Updated On: Jan 9, 2019 08:40 PM IST

    मुंबई, 09 जानेवारी : एक अभिनेत्री म्हणून अमृता रावच्या अभिनयावर कोणीच शंका घेऊ शकत नाही. मात्र अमृताच्या स्वतःच्याच निर्णयांनी तिचं करिअरमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. मात्र अमृता लवकरच बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘ठाकरे’ या बायोपिकमधून सर्वांच्या समोर येणार आहे. सध्या सिनेमात ठाकरेंची भूमिका करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी अमृताच्या अभिनयाचं कौतुक करताना थकत नाहीये. सिनेमाच्या प्रोडक्शनमधील एका सूत्राने डबिंगवेळचा एक किस्सा सांगितला. त्याचे झाले असे की, सिनेमाच्या डबिंगवेळी नवाजने सिनेमातील तो सीन पाहिला ज्यात अमृताला ठाकरेंनी तुरुंगातून लिहिलेलं पत्र वाचायचं असतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी