S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हार्दिकला समजली स्वत:ची चूक, ट्विटरवरून म्हणाला...
  • VIDEO : हार्दिकला समजली स्वत:ची चूक, ट्विटरवरून म्हणाला...

    Published On: Jan 9, 2019 08:57 PM IST | Updated On: Jan 9, 2019 09:08 PM IST

    बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणमध्ये शोमध्ये टीम इंडियाचे दोन प्रसिद्ध खेळाडू केएल राहुल आणि हार्दिक पांड्या आले होते. शोमध्ये हार्दिकने सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य केलं. त्यावर सोशल मीडियावर सचिनच्या चाहत्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close