मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : पडद्यामागचे रजनीकांत तुम्ही पाहिलेत का?

सूपरस्टार रजनीकांत यांनी बस कंडक्टरची नोकरी सोडून 1975 साली चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

मुंबई, 12 डिसेंबर : सुपरस्टार रजनीकांत यांचा 12 डिसेंबरला 68 वा वाढदिवस आहे. गेल्या 40 वर्षांपासून प्रेक्षकांना सातत्याने दरवेळी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. साऊथच्या प्रेक्षकांसाठी दैवत असणारे रजनीकांत अनेक सामाजिक कामं देखील करत असतात.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Birthday, Rajnikant