• होम
  • व्हिडिओ
  • Video : लग्नानंतरही आशियात सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच, प्रियांका चोप्राला टाकलं मागे
  • Video : लग्नानंतरही आशियात सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच, प्रियांका चोप्राला टाकलं मागे

    News18 Lokmat | Published On: Dec 8, 2018 08:19 PM IST | Updated On: Dec 8, 2018 08:19 PM IST

    बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका आणि प्रियांका या त्यांच्या लग्नामुळे बऱ्याच चर्चेत होत्या. पण नुकताच त्या एका वेगळ्या विषयामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आशियातील सेक्सी महिला म्हणून ओळखली जाणारी प्रियांकाला मागे टाकत दीपिका पादुकोणने हा किताब पटकावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी