• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मलायकाच्या घरी मध्यरात्री अर्जुन कपूरची एन्ट्री, कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO : मलायकाच्या घरी मध्यरात्री अर्जुन कपूरची एन्ट्री, कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Dec 12, 2018 08:12 PM IST | Updated On: Dec 12, 2018 08:12 PM IST

    मुंबई, 12 डिसेंबर : हल्ली जिथे मलायका तिथे अर्जुन कपूर दिसतोच. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियामध्ये दोघेही चर्चेत आले आले आहेत.मलायका आणि अर्जून रिलेशनमध्ये असल्याचंसुद्धा म्हंटलं जात आहे. कधी एअरपोर्टवर एकत्र दिसणारे मलायका-अर्जून आता मध्यरात्री अर्जून मलायकाच्या घरी आला होता आणि कॅमेऱ्यात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading