• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : साराने 'असं' केलं वजन कमी, आई अमृतालाही पटली नाही ओळख
  • VIDEO : साराने 'असं' केलं वजन कमी, आई अमृतालाही पटली नाही ओळख

    News18 Lokmat | Published On: Dec 13, 2018 09:22 AM IST | Updated On: Dec 13, 2018 09:23 AM IST

    मुंबई, 13 डिसेंबर : बॉलिवूडची नवी अभिनेत्री सारा आली खान तिच्या केदारनाथ सिनेमामुळे चर्चेत आली आहे. चित्रपटातील तिचा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत आहे. सिनेमात काम करण्याच्या निर्णयाबाबत साराने पहिल्यांदा तिच्या आईला सांगितलं होतं. त्यावेळी साराचं वजन जवळापास 96 किलो होतं. आई अमृताने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. साराची गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात तिची आई अमृतासोबत भेटही झाली नव्हती. चार महिन्यानंतर जेव्हा साराला एअरपोर्टवर अमृताने पाहिलं तेव्हा तिने ओळखलंच नाही. त्यावेळी साराच्या बॅगमुळे अमृताला तिची ओळख पटली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी