• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : फेसबुकच्या ऑफिसमध्ये दीपिका पदुकोण पोहोचली हॉट अवतारात
  • VIDEO : फेसबुकच्या ऑफिसमध्ये दीपिका पदुकोण पोहोचली हॉट अवतारात

    News18 Lokmat | Published On: Jan 9, 2019 08:46 PM IST | Updated On: Jan 9, 2019 08:52 PM IST

    मुंबईमध्ये फेसबुकच्या ऑफिसला दीपिका पदुकोणने भेट दिली. यावेळी दीपिका कधीही न पाहिलेल्या हॉट अंदाजात दिसली. लग्नानंतर दीपिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आलं आहे. तिचं हे तेज कॅमेऱ्यापासूनही लपलेलं नाही. फेसबुक ऑफिसला भेट देताना दीपिकाने केलेला हा लूक सध्या बी-टाऊनचा चर्चेचा विषय आहे. दीपिकाच्या या अदांवर तिचे चाहते घायाळ झाले नाहीत तरच नवल

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading