• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे
  • VIDEO : कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 07:11 PM IST | Updated On: Jan 3, 2019 07:11 PM IST

    काॅमेडी किंग कपिल छोट्या पडद्यावर परतलाय. 29 डिसेंबरपासून द कपिल शर्मा शो सुरू झालाय. प्रेक्षकांना कपिलचं काॅमेडीचं टायमिंग आवडतं. पण यावेळी कपिलला पैशाबाबत जबरदस्त धक्का मिळालाय. कपिलला 1 ते 2 लाखांचा नाही तर 40 ते 50 लाखांचा झटका लागलाय. कारण पहिला शो त्याच्या प्राॅडक्शन हाऊसचा होता. आता हा शो सलमानसोबत तो प्रोड्युस करतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading