• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बिग बींनी लगावला भाजपच्या मंत्र्याला टोला
  • VIDEO : बिग बींनी लगावला भाजपच्या मंत्र्याला टोला

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 11:19 PM IST | Updated On: Feb 6, 2019 11:19 PM IST

    06 फेब्रुवारी : केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'दरवाजा बंद 2.0' अभियानाचा आज शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला अभिनेते अमिताभ बच्चन आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते. 'मंत्री महोदयांनी 'दरवाजा बंद' कमी वेळा म्हटलं आणि माझं नाव जास्त वेळा घेतलं याबद्दल मी क्षमा मागतो', असा टोला बच्चन यांनी लोणीरांना लगावला. वाहतूक कोंडीमुळे मला यायला उशीर झाला, त्यासाठी मी माफी मागतो, असंही अमिताभ म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी