मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विकी कौशलच्या लग्नामुळे एक्स गर्लफ्रेंड नाराज? हरलीन सेठीची 'ती' पोस्ट चर्चेत

विकी कौशलच्या लग्नामुळे एक्स गर्लफ्रेंड नाराज? हरलीन सेठीची 'ती' पोस्ट चर्चेत

 बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ   (Katrina Kaif)   आणि अभिनेता विकी कौशल   (Vicky Kaushal)   यांचं लग्न   (Katrina Kaif Vicky Kaushal wedding)    हा सध्या मोठ्या चर्चेचा विषय आहे. या लग्नाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी बातमी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 डिसेंबर-   बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ   (Katrina Kaif)   आणि अभिनेता विकी कौशल   (Vicky Kaushal)   यांचं लग्न   (Katrina Kaif Vicky Kaushal wedding)    हा सध्या मोठ्या चर्चेचा विषय आहे. या लग्नाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी बातमी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील चौथ बरवाडा येथे असलेल्या सिक्स सेन्सेस फोर्ट या आलिशान हॉटेलमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.दरम्यान विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड   (Vicky Kaushal Ex Girlfriend)   हरलीन सेठीसुद्धा   (Harleen Sethi)  चर्चेत आली आहे.

अभिनेता विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ती पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हरलीनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीमध्ये एका पुस्तकातील संदर्भ शेअर केला होता. त्यामध्ये असं लिहिलं होतं. 'प्रत्येकवेळी आयुष्याचा अर्थ शोधणं असं आहे जसं टोस्टचा अर्थ शोधणं. कधी कधी हे महत्वाचं असतं, की आपण कोणताही अर्थ न काढता टोस्ट खाऊन टाकावा'. विकीच्या एक्स गर्लफ्रेंडची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने कोणाचाही उल्लेख केलेला नाही. मात्र ही पोस्ट पाहून युजर्स अंदाजा लावत आहेत. की अभिनेत्रीने ही पोस्ट विकीसाठी केली आहे.

अभिनेत्री हरलीन सेठी आणि अभिनेता विकी कौशल एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. 2019 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. एका मुलाखतीत हरलीनने विकीच्या वागण्यात आलेला बदल हे ब्रेकअपचे कारण सांगितले होते. 'संजू' आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमांनंतर विकीच्या वागण्यात बदल झाला होता. असं तिचं म्हणणं आहे. अचानक त्याचे रंग बदलू लागले होते. त्यामुळे त्यांना ब्रेकअप करावा लागला असं तिनं सांगितलं होतं.

(हे वाचा: विकी-कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीची अशी प्रतिक्रिया ...)

कामाबद्दल सांगायचं झालं तर, एकता कपूरच्या 'द टेस्ट केस 2' मध्ये काम करण्यासाठी हरलीन सेठी खूप उत्सुक आहे. पहिला सीझन निम्रत कौरच्या भोवती फिरतो. तसाच 'टेस्ट केस 2' तिच्यावर लक्ष केंद्रित करेल. हरलीनने अलीकडेच एका चित्रपटासाठी एक गाणे शूट केले आहे. ती आणखी एका वेब शोसाठी चर्चेत आहे." एकता कपूरच्या 'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या वेब शोमध्ये काम केल्याबद्दल हरलीन सेठीचे प्रचंड कौतुक झाले होते.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal