मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Vicky Kaushal: 'आयुष्यातील बेस्ट पार्ट' म्हणत विकीने शेअर केला कतरिनासोबतचा VIDEO

Vicky Kaushal: 'आयुष्यातील बेस्ट पार्ट' म्हणत विकीने शेअर केला कतरिनासोबतचा VIDEO

विकी आणि कतरिना हे क्युट कपल सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेल्या काही क्षणांचे स्पेशल व्हिडिओ सध्या viral होत आहेत.

विकी आणि कतरिना हे क्युट कपल सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेल्या काही क्षणांचे स्पेशल व्हिडिओ सध्या viral होत आहेत.

विकी आणि कतरिना हे क्युट कपल सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेल्या काही क्षणांचे स्पेशल व्हिडिओ सध्या viral होत आहेत.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 18 जुलै: विकी कौशल आणि कतरीना सध्या त्यांच्या मित्रांच्या गॅंगसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. कतरिनाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत तिचा नवरा विकी, विकीचा भाऊ सनी त्याची कथित गर्लफ्रेंड शर्वरी आणि बरीच मोठी मित्रांची गॅंग मिळून मालदीवला vacation साठी गेले होते. कतरिनाच्या वाढदिवशी या सगळ्या मित्रमैत्रिणींनी मिळून बरीच धमाल केल्याचे फोटो सुद्धा viral झाले होते. सध्या ही सगळी गॅंग मिळून काही adventure sport आणि स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसून येत आहेत.

विकी कौशलने या संबधीचा एक खास व्हिडिओसुद्धा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये ही सगळी मित्रमंडळी adventure आणि धमाल असं दोन्ही करताना दिसत आहेत. तर कतरिनाने एक धमाल व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सगळे लागोपाठ एकत्र घसरगुंडीतून खाली येऊन स्विमिंग पूलमध्ये पडताना दिसत आहेत.

हे ही वाचा- Bhupinder Singh demise : बॉलिवूडचा आणखी एक आवाज हरपला; प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं निधन

या स्पेशल व्हिडिओमध्ये क्लासिक ‘यह दोस्ती हम नाही तोडेंगे’ हे गाणं सुद्धा ऐकू येत आहे.

या ग्रुपची चालू असलेली धमाल चाहते सुद्धा आनंदाने एन्जॉय करताना दिसत आहेत. चाहत्यांनी या सगळ्या व्हिडिओवर भरभरून प्रेम दर्शवत कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. या ट्रीपला उपस्थित अनेकजण हे एकमेकांचे कथित गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चा सुद्धा होत आहेत. विकीचा भाऊ सनी आणि अभिनेत्री शर्वरी वाघ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत. तर अभिनेत्री इलियाना डिक्रुझ सुद्धा कतरिनाच्या भावाला डेट करत असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

या दरम्यान विकी आणि चाट सुद्धा आई बाबा होणार असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. कतरिनाच्या ढगळ्या कपड्यांमधला एअरपोर्ट लुक पाहून सुद्धा बऱ्याच शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. कतरिना वाढसीव्हीशी ही स्पेशल खबर सगळ्यांना देणार असल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र अशी कोणतीही अधिकृत घोषणा या कपलने केली नाहीये. सध्या तरी ही सगळी मित्रमैत्रिणींची टोळी मिळून आपली सुट्टी बिनधास्तपणे एन्जॉय करताना दिसत आहेत. तसंच त्यांच्या अनेक फोटोना बरीच पसंती मिळत आहे.

First published:

Tags: Katrina kaif, Vicky kaushal