18मे : वीरे दी वेडिंग सिनेमाचं नवं पोस्टर आज रिलीज झालंय. आणि लगेच ते व्हायरलही झालंय. यात करिना कपूर, सोनम कपूर, शिखा तल्सानिया आणि स्वरा भास्कर बिकनीमध्ये दिसतायत. समुद्रकिनारी त्या एकदम धमाल मूडमध्ये दिसतायत.
या बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्रींच्या हाॅट लूकची चर्चा सुरू आहे. सिनेमा दिग्दर्शित केलाय शशांक घोषनं. या आधी सिनेमाचा टिझर आणि गाणंही रिलीज झालंय.
सिनेमा येत्या १ जूनला रिलीज होईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा