S M L

वरुण-आलिया सर्वात लोकप्रिय स्टार्स!

वरुण धवन आणि आलिया भट्टने या आठवड्याच्या स्कोअर ट्रेन्ड इंडियाच्या यादीत पहिला नंबर पटकावला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 24, 2018 11:02 AM IST

वरुण-आलिया सर्वात लोकप्रिय स्टार्स!

19 एप्रिल : वरुण धवन आणि आलिया भट्टने या आठवड्याच्या स्कोअर ट्रेन्ड इंडियाच्या यादीत पहिला नंबर पटकावला आहे. वरुण सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत टॉपला आहे तर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आलियाने बाजी मारलीये.

या दोघांशिवाय रणवीर सिंग दुसऱ्या स्थानावर आहे, तर अभिनेत्रींच्या यादीत दीपिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरुणांमध्ये सर्वाधिक आलिया आणि वरुणला सर्च केलं जातंय. आलिया आणि वरुण यांचे दोन्ही वेगवेगळे सिनेमे रिलीज झाल्याने त्यांना सर्वाधिक सर्च केलं गेलंय.

सध्या वरुण धवनच्या आॅक्टोबर सिनेमाचं कौतुक होतंय. तर आलिया आणि वरुण कलंक सिनेमात एकत्र आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 04:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close