War मधील या HOT बिकिनी बॉडीसाठी वाणीनं घेतली होती अशी मेहनत, शेअर केलं सिक्रेट

एका मुलाखतीत वाणीनं या सिनमातील हॉट आणि परफेक्ट बॉडीसाठी तिला किती मेहनत घ्यावी लागली याचा खुलासा केला.

  • Share this:

War सिनेमाच्या टीझरमध्ये दिसलेली अभिनेत्री वाणी कपूर बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या सिनेमाच्या टीझरमध्ये वाणीचा बिकिनी अवतार दिसला. ज्यामुळे तिची खूप चर्चाही झाली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वाणीनं या सिनमातील तिच्या बॉडीसाठी तिला किती मेहनत घ्यावी लागली याचा खुलासा केला.

वाणी सांगते, प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळणं खूप आनंददायी असतं. पण त्यासाठी तुम्हालाही मेहनत घ्यावी लागते.

या सिनेमासाठी मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर खूपच चांगलं वाटलं.

30 वर्षीय वाणीनं परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी पिलेट्स आणि योगासोबतच जिम वेट ट्रेनिंगही घेतलं होतं.

वाणी म्हणाली, मला माहित होतं की, मला सिनेमात कसं दिसायचं आहे. डाएटिंग करणं आणि एकदाही  मिल चिट न करणं सर्वात कठीण होतं.

War सिनेमात ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 06:01 PM IST

ताज्या बातम्या