'उरी' फेम विकी कौशल असा जपतो Fitness, वाचा त्याचा Diet Plan

'मसान'मुळे विकी कौशल सगळ्यांसमोर आला आणि आता 'उरी' सिनेमामुळे तो जास्त लोकप्रिय झाला. सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला विकी त्याच्या फिटनेसवर विशेष लक्ष देतो.

  • Share this:

विकी कौशल नियमित जिममध्ये जातो. तो स्ट्रेचिंगचे व्यायाम करतो. तो पुलअप्स करतो.

 तो डंबेल्स आणि वेट लिफ्टिंग करतो.

तो डंबेल्स आणि वेट लिफ्टिंग करतो.

विकी स्वीमिंगही तितक्याच नियमित करतो.

विकी स्वीमिंगही तितक्याच नियमित करतो.

शिवाय तो दोरीचे व्यायामही करतो.

शिवाय तो दोरीचे व्यायामही करतो.

उरी सिनेमातल्या भूमिकेसाठी विकीनं 15 किलो वजन वाढवलं होतं. विकीचं डाएट फार कठीण नसतं.

शरीराला पोषक मूल्य मिळतील याची विकी काळजी घेतो. दर दोन तासांनी थोडं थोडं खातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 08:07 AM IST

ताज्या बातम्या