• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सिद्धार्थ जाधवनं सांगितलं रणवीरच्या एनर्जीचं सिक्रेट
  • VIDEO : सिद्धार्थ जाधवनं सांगितलं रणवीरच्या एनर्जीचं सिक्रेट

    News18 Lokmat | Published On: Dec 26, 2018 11:27 AM IST | Updated On: Dec 26, 2018 11:30 AM IST

    सिंबाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. या सिनेमात मराठी कलाकारांची मोठी फौजच आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव सिनेमात पोलीस आहे. रणवीर सिंगबरोबर तो बरेच दिवस तो शूट करत होता. त्याचे सेटवरचे अनुभव त्यानं आमच्याशी शेअर केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी