रणबीर-आलियाचा न्यू इयर सेलिब्रेशनचा 'हा' आहे प्लॅन

बाॅलिवूडमधले लग्नाचे मोसम ओसरत चाललेत. आता ख्रिसमस आणि न्यु इयर सेलिब्रेशनचा सगळ्यांचा मूड आहे. रणबीर आणि आलियाचा पहा प्लॅन

  • Share this:

दीपवीरच्या लग्नाला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट काही आले नव्हते. असं म्हणतात ते ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होते.

आता त्यांनी ख्रिसमस आणि न्यु इयर सेलिब्रेशनचा प्लॅन केलाय. दोघं एकत्रच हे सेलिब्रेशन करणार आहेत.

दोघांच्या रिलेशनशिपमुळे भट्ट आणि कपूर दोन्ही कुटुंबं खूप खूश आहेत.

ऋषी कपूर आणि नितू कपूर अमेरिकेत आहेत. तिथे ऋषी कपूरवर उपचार सुरू आहे.दोघंही सुट्टी घेऊन तिथे जाणार आहेत. ऋषी कपूरसोबत वेळ घालवून ते सेलिब्रेशनही करतील.

आलिया आपला जास्तीत जास्त वेळ रणबीरच्या आई-वडिलांबरोबर घालवते. दोघांनाही ती खूप प्रिय आहे.

लवकरच आलिया-रणबीरच्या लग्नाची बातमी येईल, तारीख निश्चित होईल असं वाटतंय. फॅन्स त्याचीच वाट पाहतायत.काही दिवसांपूर्वी दोघं डोंगरीमध्ये शूटिंग करत होते. त्याचे पहा फोटोज

लवकरच आलिया-रणबीरच्या लग्नाची बातमी येईल, तारीख निश्चित होईल असं वाटतंय. फॅन्स त्याचीच वाट पाहतायत. काही दिवसांपूर्वी दोघं डोंगरीमध्ये शूटिंग करत होते. त्याचे पहा फोटोज

इटलीला दीपिकाचं लग्न लागलं. पण तिचा एक्स बाॅयफ्रेंड रणबीर कपूर काय करतोय हा तमाम फॅन्सना पडलेला प्रश्न. ते आम्ही शोधून काढलं.

रणबीर आणि आलिया सध्या ब्रह्मास्त्रचं शूटिंग करतायत. तेही दाऊदचा इलाका म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डोंगरी भागात.

या फोटोत रणबीर आणि आलिया दिसतायत. रणबीर फोनमध्ये गढून गेलाय तर आलियाच्या चेहऱ्यावर राग दिसतोय.कदाचित दोघांमध्ये वाद झाला असावा.

ब्रम्हास्त्र सिनेमा एक रोमँटिक कथा आहे आणि त्याला सुपरनॅचरल शक्तीची जोड आहे. रणबीर आणि आलिया यांचा रोमान्स सिनेमात पहायला मिळणार आहेच. पण त्याशिवाय अमिताभ बच्चन यांची हटके भूमिका या सिनेमात असेल.

काही महिन्यांपूर्वी बल्गेरियात ब्रह्मास्त्रचं शूटिंग झालं. तिथे असलेल्या धुंद वातावरणात सेटवरील कुणीतरी इथं मस्त गरमागरम समोसे आणि वडापाव खायला मिळाला तर काय मज्जा येईल अशी इच्छा व्यक्त केली. बिग बींनी लगोलग ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कूकला सांगून संपूर्ण क्रूसाठी गरमागरम वडापाव आणि सामोसे बनवायला सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2018 02:27 PM IST

ताज्या बातम्या