PHOTOS : अनुष्का,कतरिनाला घेऊन शाहरुखनं 'इथे' चालवली रिक्षा!

झीरोमध्ये जशी शाहरुख खाननं रिक्षा चालवली, तशीच रिक्षा त्याला चालवायला लागली. तेही अनुष्का-कतरिनाला घेऊन

  • Share this:

काऊंट डाऊन सुरू झालंय. शाहरुख खानचा 'झीरो' उद्या ( 21 डिसेंबर )ला रिलीज होणार. शेवटपर्यंत झीरोची टीम प्रमोशनमध्ये बिझी होती.

शाहरुख, अनुष्का आणि कतरिना इंडियन आयडाॅलच्या सेटवर पोचले. तिथे स्पर्धकांबरोबर खूप धमाल केली.

शाहरुख खाननं कतरिना आणि अनुष्काला घेऊन सेटवरच चक्क रिक्षा चालवली.

यावेळी शोची जज शिल्पा शेट्टीनं होस्ट पारितोष त्रिपाठीबरोबर मिळून धमाल केली. यावेळी अलका याज्ञिकच्या सुरांची बरसातही झाली.

किंग खान, कतरिना आणि अनुष्का जब तक है जान सिनेमात एकत्र होते. अनुष्काचा पहिला सिनेमा रब ने बना दी जोडी हा शाहरुखबरोबरच होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2018 07:12 PM IST

ताज्या बातम्या