स्वराज्यरक्षक संभाजी : कोंडाजींना जाळ्यात पकडण्यासाठी लवंगीचा 'असा' डाव

Swarajyarakshak Sambhaji, Dr Amol Kolhe - मालिकेत कोंडाजी बाबा सिद्धीकडे गेलेत. जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न शंभूराजे करतायत

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 05:48 PM IST

स्वराज्यरक्षक संभाजी : कोंडाजींना जाळ्यात पकडण्यासाठी लवंगीचा 'असा' डाव

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत कोंडाजी सिद्धीच्या जंजिऱ्यात असल्यानं संभाजी महाराज चिंतेत आहेत. कोंडाजी जंजिऱ्यामध्ये जाण्याची योजना शंभूराजेंचीच आहे.

इकडे सिद्धी कोंडाजी खरंच संभाजी महाराजांना सोडून आलेत का, त्यांनी स्वराज्याविरोधात बंडखोरी केली काय ,हे सिद्धी तपासून पाहतोय. त्यासाठी त्यानं लवंगी दासीची नेमणूक केलीय.

लवंगी कोंडाजींवर प्रेमाचं जाळं पसरवण्याचा प्रयत्न करतेय. ती सिद्धीची गुप्तहेर आहे.

सिद्धीनं कोंडाजींवर धर्मांतराचाही प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला.

रायगडावर संभाजी महाराजांच्या सहकाऱ्यांना हे अजून माहीत नाहीय की कोंडाजी बाबांना संभाजी महाराजांनीच जंजिऱ्यावर पाठवलंय. सिद्धीच्या दारूगोळ्याची माहिती काढून घ्यायला.

Loading...

या आठवड्यात कोंडाजी आणि लवंगी यांचा सामना रंगणार आहे. लवंगी कोंडाजींच्या मनात नक्की काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतेय.

आपण जिवंत आहोत, हे सांगण्यासाठी कोंडाजी संभाजी महाराजांना खास नजराणा पाठवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sambhaji
First Published: Aug 7, 2019 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...