PHOTOS : मेहंदी रंग लाएगी...विक्रांत-ईशाच्या लग्नाची तयारी जोरात

'तुला पाहते रे' मालिकेत आता लग्नाचा धूमधडाका चाललाय. लग्नाआधीच्या विधींचं फोटो सेशनही झालं.

  • Share this:

सध्या छोट्या पडद्यावर गाजतेय ते ईशा-विक्रांतचं लग्न. लग्न रविवारी असलं तरी मेहंदी, संगीत या विधींचे फोटो व्हायरल होतायत.

लग्नाचे सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोरमध्ये अगदी धुमधडाक्यात पार पडणार आहेत. विक्रांत सरंजामेसारख्या मोठ्या बिझनेसमनचं लग्न म्हटल्यानंतर त्या लग्नात भव्यता पण तितकीच आहे.

नवी नवरी म्हणजेच ईशा हिचे प्रत्येक समारंभातील आऊटफिट, दागिने, सगळ्या तपशिलांवर अगदी कटाक्षाने लक्ष देण्यात येणार आहे.

Loading...

मालिकेतला हा जोडा कसा उठून दिसेल, यासाठी त्यांची वेशभूषा, दागिने, लुक, सगळ्याची जय्यत तयारी केली आहे.

ईशाच्या वेशभूषेसाठी एक खास डिझायनर नेमण्यात आली. क्रितिका दीक्षित हिने गायत्रीचे सर्व आऊटफिट डिझाईन केले, तसंच शाल्मली टोळे हिने तिचं स्टायलिंग केलं.

हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा आणि लग्न या सर्व समारंभांसाठी ईशासाठी छान छान पोशाख बनवण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...