रणबीर कपूरच्या बहिणीवर होता चोरीचा आळ, माफी मागत शेअर केली पोस्ट

काही दिवसांपूर्वी रिद्धिमा कपूरवर ज्वेलरी डिझाइनचा आरोप झाला होता. त्याबद्दल तिनं खुलेआम माफी मागितलीय.

  • Share this:

ज्वेलरी डिझायनिंगमध्ये चोरी केल्याचा आरोप रणबीरची बहीण रिद्धिमावर झालाय. तिनं त्याबद्दल माफी मागितलीय.

डाइट सब्या नावाच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून दोन फोटोज शेअर केले होते. त्यांचा असा दावा होता की हे डाझाइन कोकीची मिकीमोटो यांचं आहे. रिद्धिमानं डिझाइनच नाही तर फोटोही चोरलाय.

रिद्धिमानं मूळ डिझायनरला टॅग न केल्याबद्दल माफी मागितलीय. तिनं म्हटलंय, आम्ही डिझायनरचा सन्मान करतो. अपमान करत नाही. काॅपीही करत नाही.

सोशल मीडियावर दुसरे युजर्सही तिच्यावर कमेंट करू लागले होते. म्हणून तिनं हे पाऊल उचललं.

रणबीरची बहीण रिद्धिमा साहनी नावाचा ज्वेलरी ब्रँड चालवते. ती नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 11:15 AM IST

ताज्या बातम्या