भरत जाधवला मिळाली 'या' विनोदाच्या बादशहाची साथ आणि...

Ek Tappa Out, Ashok Saraf - एक टप्पा आउट या शोमध्ये काॅमेडीचा कल्ला होणार आहे. कारण 4 विनोदवीर एकत्र आलेत

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 05:21 PM IST

भरत जाधवला मिळाली 'या' विनोदाच्या बादशहाची साथ आणि...

स्टार प्रवाहवरच्या एक टप्पा आउट या शोमध्ये स्टँड अप काॅमेडीची धमाल पाहायला मिळते. भरत जाधव, निर्मिती सावंत आणि जाॅनी लिव्हर विनोदवीरांची निवड करतायत.काही दिवसांपूर्वी या शोमध्ये अंकुश चौधरीनं येऊन धमाल केली. आता एक दिग्गज विनोदी अभिनेता या शोमध्ये येणार आहे.

या आठवड्यात खास हजेरी लावणार आहेत मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक अशोक सराफ. विनोदाच्या बादशहाचं स्वागत मोठं जंगी झालं. स्पर्धकांनी अशोक सराफ यांच्या सिनेमातली विनोदी दृश्य सादर केली.

अशोकमामांनीही स्पर्धकांना काही टिप्स दिल्या. त्यांचे अनुभव शेअर केले.

अशोक सराफ आल्यामुळे एका वेळी चार विनोदवीर उपस्थित होते. अशोकमामांसोबत निर्मिती सावंत, भरत जाधव, जाॅनी लिव्हरही उपस्थित होते. त्यामुळे स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही ही मोठी ट्रिट आहे.

 मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी इथे पार पडलेल्या ऑडिशनमधून हे स्पर्धक निवडण्यात आले आहेत. या कार्यक्रमातून बऱ्याच वर्षांनंतर स्टॅण्ड अप कॉमेडीचा आनंद प्रेक्षकांना घेता येतोय.

Loading...

स्टँड अप काॅमेडी हा विनोदाचा प्रकार तसा अवघड. पुल देशपांडे, प्र.के.अत्रे यांनी तो लोकप्रिय केला. एक टप्पा आउट शोमध्ये स्पर्धकांना आपली कला दाखवायची मोठी संधी मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...